Mazi jindagi tuch yedamay marathi lyrics मित्रानो आज आपण राधा खुडे यांनी गायलेलं माझी जिंदगी तूच येडामाय लेखी स्वरूपामध्ये पहाणार आहोत
Mazi jindagi tuch yedamay marathi lyrics
![]() |
Mazi jindagi tuch yedamay marathi |
सुकलं माझं ओठ तु दे गं मला भेट
तुझ्याविना जीवनात कोणीच न्हाय
माझी जिंदगी तूच येडामाय
'Mazi jindagi tuch yedamay marathi'
येरमाळ्यात येऊन तुला डोळ्याने पहावा
आहो आई येडामाई जीव थोडा लावा
तुझ्याविना जीवनात कोणीच न्हाय
Mazi jindagi tuch yedamay
आयुष्य घालविले मी तुझ्यासाठी
येडू माया लाऊ नको घडीभरासाठी
या जीवाचा आधार तुच ग हाय
Mazi jindagi tuch yedamay marathi lyrics
जीव जाईल तव्हा माझी संपल काहाणी
मुखात प्रसादाच्या येडू तुझी गाणी
सिध्दु आप्पा तूलाच पुजनार हाय
Mazi jindagi tuch yedamay marathi lyrics
"Mazi jindagi tuch yedamay marathi lyrics"
0 Comments
मित्रांनो हि वेबसाईट कोणत्याही म्युझिकल कंपनीशी संबंधित नाही कींवा कुठल्याही गायक शी संबंधित नाही
ही वेबसाईट प्राइवेट आहे
वाचन करुन गाणे गाणाऱ्या प्रेक्षकांसाठी आहे
त्यामुळे काही वाईट कमेंट करुन नये