अंबाबाईला पहाण्या झाले मी आतुर तुर तुर Mala pahaych tuljapur marathi lyrics


Mala pahaych tuljapur marathi lyrics

गित-: कुलदीप जाधव

गायक -: राधा खुडे

संगीत -: एस,के,ब्रदर्स

निर्माता - मंगल जाधव

Mala pahaych tuljapur marathi lyrics

'Mala pahaych tuljapur marathi lyrics'

Mala pahaych tuljapur marathi lyrics
Mala pahaych tuljapur marathi lyrics

कधी पाहीन मी तिला
ध्यास लागला जीवाला
तिच्या भेटीसाठी मन माझं झुरं

अंबाबाईला पाहण्यासाठी झाले मी आतुर तूर तूर
मला पाहायचं तुळजापूर


असं वाटलं न्हवत कधी
आंबा येईल स्वप्नामधीं
जात तुळजापूरमधी
अंबाबाईला पाहीन आधी
सत्व कळण्यापूर्वी आले हिंडून फिरून दूर दूर


काय संसार संसार
माती मोल आहे सार
जीवनात येऊन फक्त
अंबाबाईचा आधार
उदकार कानी येत दाटून येते मन

Mala pahaych tuljapur marathi lyrics

Mala pahaych tuljapur marathi lyrics

अंग संग आपल्या देव
त्याचा नाही ठिकाना ठाव
ये मंगल रुपी
नाव किनार्याला लाव
ऐका कुलदीप सचिन च गाणं पेटतया काहूर

*समाप्त*

Mala pahaych tuljapur marathi lyrics

"Mala pahaych tuljapur marathi lyrics"


Post a Comment

0 Comments