Asa mahadev motha jati marathi lyrics song असा महादेव मोठा जती त्याची अर्धांगी पार्वती ( निर्माते - प्रकाश भाऊ साठे, महेंद्र जोशी (गीत, संगीत, गायक -: चंदन कांबळे
![]() |
Asa mahadev motha jati marathi lyrics song |
Asa mahadev motha jati marathi lyrics song
आसा महादेव मोठा जती न
त्याची अर्धांगी पार्वती
तीच यारमळ्याची सती न येडू डोंगरावर नांदती
आसी कथा ही जुनी पुराणी ग
रामलिंगाच्या ठिकाणी ग
तिथं हाय बाय सितेची न्हाणी ग
तितल आटत नाही पाणि ग
तीतल बस्तान आई च्या हाती न
तित्त बाय दिवसा बी वाटती भीती
'Asa mahadev motha jati marathi lyrics song'
तिथला राखणीचा ताबा ग
तय नात हनुमान उभा ग
जागृत असतो भैरोबा ग
कपटी वैऱ्याला नाही मुबा ग
नाही चालत कुणाचं आती न
त्याची बदल तिया मती
mahadev motha jati
डोंगर फोडून प्रकट होई ग Asa mahadev motha jati marathi lyrics song
येडा आवतर येडा माई ग
रान चुण्याच कोठच नाही ग
प्रकाश महेश नमले पाई ग
चंदन राणीचा पती न
सांगे आदिनाथ महती
mahadev motha jati marathi
*समाप्त*
"Asa mahadev motha jati marathi lyrics song"
0 Comments
मित्रांनो हि वेबसाईट कोणत्याही म्युझिकल कंपनीशी संबंधित नाही कींवा कुठल्याही गायक शी संबंधित नाही
ही वेबसाईट प्राइवेट आहे
वाचन करुन गाणे गाणाऱ्या प्रेक्षकांसाठी आहे
त्यामुळे काही वाईट कमेंट करुन नये