काळी मैना दीसतेस तरुण घे ग प्रेम करून Kali Maina Distes Tarun marathi lyrics


Kali Maina Distes Tarun marathi lyrics

गीत –: मनोज भडकवाड
गायक –: मनोज भडकवाड
संगीत –: sk brothers
बँजो –: शुभम वाल्मिकी
पॅड , बेसगीटार –: सूरज पिंजारी
निर्माता –: मंगल जाधव
संकल्पना –: बापू जाधव 

Kali Maina Distes Tarun marathi lyrics

'Kali Maina Distes Tarun marathi lyrics' 

Kali Maina Distes Tarun marathi lyrics
Kali Maina Distes Tarun marathi lyrics

काळी मैना दिसतेस तरुण

होईल कोरोणा जाशील मारून

लोक तुला टाकतील पुरून

घे ग प्रेम करून...!

Kali Maina Distes Tarun marathi lyrics

Kali Maina Distes Tarun marathi lyrics 

चांदी वाणी तुझं मन

सोन्या वाणी तुझं तन 

करू नको आग्णीच धन 

एक दाच आहे तरुण पण

गंगा प्रितीची भरली घेना माठ भरून..... 


रातभर जगू किती ग

माग तुझ्या लागू किती ग

शाहान पण सांगू किती ग 

भीक प्रेमाची मागू किती ग 

निंमा सूधा राहिलो नाही तुझ्या साठी झुरुन झुरून......

Kali Maina Distes Tarun 

"Kali Maina Distes Tarun marathi lyrics"

देखणी आसुदे गोरी 

माझी काळी मलाच प्यारी 

तुझ्यासाठी जिंदगी सारी

करून टाकीन तुझ्या नवावरी 

प्रेमगुरू कुलदीप सांगे नाही जमायचं माग सरून....... 


                     *समाप्त*

Post a Comment

0 Comments