Malhari Don baykacha ladka marathi lyrics
'Malhari Don baykacha ladka marathi lyrics'
स्वर्गाची सुंदरी जनु म्हाळसाबाई परी
सावळी सावळी धनगराची बानु माझी बरी
म्हाळसा बानू वरी जिव त्याचा सारखा
मल्हारी दोन बायकाचा लाडका
Malhari Don baykacha ladka marathi lyrics
Malhari Don baykacha ladka marathi lyrics
म्हाळसा रानी ठेवते राजेशाही थाट
पंच पक्वान्नाचं जेवणाला ताट
खाल्ल्या गडाला बानु पाहत असे वाट
बानू संग जेवून भरल त्याच पोट
मखमलीची शेज करी म्हाळसाबाई घरी
पूजती देवाला ती बानु काळजा अंतरी
प्रेम भंडार्यात कसा झाला भडका
बारा वर्ष देवाचा त्याग केला
तरी नाही प्रेमाचा पारा कमी झाला
मुखात नाव बानू जपते शिव भोला
सत्व पहाण्या तिच्या गावामध्ये गेला
काळजावर दगड ठेवून शाप दिला जरी
खोटी नाही बानुबाईची भक्ती आहे खरी
दोघींच्या मनात आहे प्रश्न बारका
Malhari Don baykacha ladka marathi lyrics
"Malhari Don baykacha ladka marathi lyrics"
आदिशक्ती म्हाळसा मल्हारीची राणी
कैलास दरबाराची तीच महारानी
तुम्ही थोर तुम्ही मोठ्या मी हो आहे लहानी
देवाच्या काळजात राहते फक्त बाणी
मंडप आकाशाचा अक्षदा ही त्यांच्या शीरी
चंदन हा सांगे जीव त्याचा दोघी वरी
सोनू तुझ्या गाण्याचा नवीन तडका
*End*
0 Comments
मित्रांनो हि वेबसाईट कोणत्याही म्युझिकल कंपनीशी संबंधित नाही कींवा कुठल्याही गायक शी संबंधित नाही
ही वेबसाईट प्राइवेट आहे
वाचन करुन गाणे गाणाऱ्या प्रेक्षकांसाठी आहे
त्यामुळे काही वाईट कमेंट करुन नये