Nad Ekach Fakt Bailgada Sharyat lyrics
गायक-: पांडुरंग गायकवाड
संगीत-: VS music studio
Vocal -: संकेत करपे
प्रोड्युसर- वझीर शेख
![]() |
| Nad Ekach Fakt Bailgada Sharyat lyrics |
Nad Ekach Fakt Bailgada Sharyat lyrics
'Nad Ekach Fakt Bailgada Sharyat lyrics'
भिर भिर भिर भिर भिर भिर कराया एक एक पोरगं येत
घाटात एक एक पोरगं येत
नाद एकच एकच एकच फक्त बैलगाडा शर्यत
नका समजू आम्हा समजु आम्हा फट्टर
नाद आहे असा आहे असा कट्टर
आमच्या मातीत मनात रुतून बसला
हाय लय ह्यो घट्टर
घिर घिर घिर घीर घीर घीर घीरक्या कांड हे घाटात घेत
नाद एकच!!!!!!!!!!!!!
Nad Ekach Fakt Bailgada Sharyat lyrics
सोन्या हरण्याचा हरण्याचा हा थाट
घाट गर्दीनं गर्दीनं भरला दाट
उधळून भंडारा पिवळा भाळी
भरला या मळवट
चीर चीर चीर चीर चीर चीर आवाज भोंग्याचा कानी देत
नाद एकच!!!!!!!!!!
Nad Ekach Fakt Bailgada Sharyat lyrics
गाडा पहिला हा पहिला हा मानाचा
पांडुरंगाच्या रंगाच्या गाण्याचा
धरलं जुकाट प्रतीक डोकेने गाडा
म्हाळुंग्याच्या ढाण्याचा
फीर फीर फीर फीर फीर फीर
फिरत्या झेंड्याला जुकाट भिडतं
Nad Ekach Fakt Bailgada Sharyat lyrics
"Nad Ekach Fakt Bailgada Sharyat lyrics"
*समाप्त*

0 Comments
मित्रांनो हि वेबसाईट कोणत्याही म्युझिकल कंपनीशी संबंधित नाही कींवा कुठल्याही गायक शी संबंधित नाही
ही वेबसाईट प्राइवेट आहे
वाचन करुन गाणे गाणाऱ्या प्रेक्षकांसाठी आहे
त्यामुळे काही वाईट कमेंट करुन नये