Deva kiti sangu tari marathi lyrics song खंडोबा मराठी लेरीक्स
![]() |
Deva kiti sangu tari |
Deva kiti sangu tari marathi lyrics song
देवा कीती सांगु तरी
सोडुन जाऊ नका जेजुरी
असं कुठवरी इथं चाकरी त्या बानुच्या घरी
म्हाळसा मि लग्नाची
मिच खरी मानाची
बाणु ती धनगराची
ती तुमच्या प्रेमाची
घोंगडी खांद्यावरी दीसभर मेंढरं चारी
गडावरी तुमच रहाणं
पहाटेच तुमचं स्नान
पंच पक्वान्नाचं खाणं
त्रैलोकी तुम्हा मान
जाऊन चंदनपुरी खाता ताकात भाकरी
मला करमेना जेजुरात
मि पुजते तुम्हा अंतरात
तरी जाता चंदनपुरात
नको भांडन या संसारात
कोमल रुपामध्ये बाणु दिसते तुम्हा सूंदरी
*समाप्त*
'Deva kiti sangu tari marathi lyrics song'
Deva kiti sangu tari marathi lyrics song
0 Comments
मित्रांनो हि वेबसाईट कोणत्याही म्युझिकल कंपनीशी संबंधित नाही कींवा कुठल्याही गायक शी संबंधित नाही
ही वेबसाईट प्राइवेट आहे
वाचन करुन गाणे गाणाऱ्या प्रेक्षकांसाठी आहे
त्यामुळे काही वाईट कमेंट करुन नये