Tuzyasathi Jiv Lagla Zurnila Marathi Lyrics
'Tuzyasathi Jiv Lagla Zurnila Marathi Lyrics'
![]() |
Tuzyasathi Jiv Lagla Zurnila Marathi Lyrics |
सांगा निरोप माझा त्या माता माऊली हरणीला
कसं सांगू तुला येडामाय
आई गं तुझ्यासाठी जीव लागला झुरणीला
सांज सकाळी पाणी डोळ्यातून ढळतं
कुणासाठी ढळतं फक्त तुझी तुला कळतं
दुःख सांगू कुणाला बोल भोळ्या ग मनाला
Tuzyasathi Jiv Lagla Zurnila Marathi Lyrics
Tuzyasathi Jiv Lagla Zurnila Marathi Lyrics
तुझ्यासाठी येडामाई किती तळमळावं
धडधड करतं काळीज तुला हे कळावं
भक्तीची भुकेली मी आले तुझ्या दाराला
नाव तुझं येडामाई सदा गं ओठातं
तुझ्यासाठी लागली आग काळजाच्या देठात
ह्रदय भरून आलं गं बोल प्रसादाला
Tuzyasathi Jiv Lagla Zurnila Marathi Lyrics
"Tuzyasathi Jiv Lagla Zurnila Marathi Lyrics"
*End*
0 Comments
मित्रांनो हि वेबसाईट कोणत्याही म्युझिकल कंपनीशी संबंधित नाही कींवा कुठल्याही गायक शी संबंधित नाही
ही वेबसाईट प्राइवेट आहे
वाचन करुन गाणे गाणाऱ्या प्रेक्षकांसाठी आहे
त्यामुळे काही वाईट कमेंट करुन नये