Gadi Ghungrachi Ali Marathi Lyrics
गायक-: शाहीर रामानंद उगले - विलास अटक
Gadi Ghungrachi Ali Marathi Lyrics
'Gadi Ghungrachi Ali Marathi Lyrics'
लगबग लगबग माझ्या रायाची
गड जेजुरी जायाची
गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची
सासु गं सासरा प्रेम आई-बापावाणी
घरामधी सुखी हाय गं राज्याची ती राणी
घरी ननंद माझी मोठी मायाची
Gadi Ghungrachi Ali Marathi Lyrics
करुनी तय्यारी बाई बांधल गठुड
धाकलाया दीर गाडी हाकतोया पूढ
हाऊस मल्हारीचा गड पाह्याची
Gadi Ghungrachi Ali Marathi Lyrics
"Gadi Ghungrachi Ali Marathi Lyrics"
जाऊनी रावळी धरिल मल्हारीच पाई
गळ्यामध्ये भंडारा विलास गाणं गाई
आवड मल्हारी च गीत गायाची
*समाप्त*

0 Comments
मित्रांनो हि वेबसाईट कोणत्याही म्युझिकल कंपनीशी संबंधित नाही कींवा कुठल्याही गायक शी संबंधित नाही
ही वेबसाईट प्राइवेट आहे
वाचन करुन गाणे गाणाऱ्या प्रेक्षकांसाठी आहे
त्यामुळे काही वाईट कमेंट करुन नये